ताज्या घडामोडी

जागतिक क्रांती दिनादिवशी अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस संघटना तर्फे काम बंद आंदोलन*

*जागतिक क्रांती दिनादिवशी अ.भा. सफाई मजदूर काँग्रेस संघटना तर्फे काम बंद आंदोलन*

सावदा प्रतिनिधी फरीद शेख

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक नऊ ऑगस्ट 2019 रोजी असलेल्या जागतिक आदिवासी क्रांती दिन दिवशी थेट एक दिवस काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेला होता.

तसे निवेदन सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ द जोशी यांना दिले होते त्या अनुषंगाने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले यावेळी शाखाध्यक्ष धीरज कोरसिया शेखर भैरवा, अर्जुन कोरोशिया, काशिनाथ कोरोसिया, किशोरजी अटवाल, विनय कोरोशिया, विलास कोरोसिया, अजय कोरोसिया इत्यादी सफाई मजदूर या आंदोलनात उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close