ताज्या घडामोडी

निफाड येथे युवासंवाद मेळावा उत्साहात*

निफाड येथे युवासंवाद मेळावा उत्साहात*

     अरुण डांगळे     

निफाड येथे युवासंवाद मेळावा उत्साहात*

लोकसभेच्या युवासेनेच्यावतीने निफाड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे *युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई* यांचा युवासंवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी युवासैनिकांना *वरूनजी सरदेसाई* यांनी मार्गदर्शन केले. *यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, निफाडचे मा.आमदार अनिल कदम, आमदार सुहास कांदे* यांनी मनोगत व्यक्त करत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. निफाडचे *मा.आमदार अनिल(आण्णा) कदम* यांच्यासह *तालुकाप्रमुख सुधीर कराड, जिल्हा युवा अधिकारी विक्रम रंधवे, फरहान खान, नईम सय्यद* यांनी मेळाव्याचे अप्रतिम नियोजन केले. यावेळी *जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, सुधाकर बडगुजर, युवासेनेचे नेते आविष्कार भुसे, अभिमन्यू खोतकर, अमित पाटील, प्रवीण पाटकर, विस्तारक निलेश गवळी* यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन *सुहास सुरळीकर व खंडू बोडके-पाटील* यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक *सुधीर कराड* यांनी केले.!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close