ताज्या घडामोडी

मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचा दि.६ ऑगस्ट २०२१ रोजीचा दौरा कार्यक्रम.*

*मा.ना.श्री.छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांचा दि.६ ऑगस्ट २०२१ रोजीचा दौरा कार्यक्रम.*
————————————-
*शुक्रवार, दि. ०६ ऑगस्ट २०२१*

*सकाळी ९.३० मोटारीने ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड जि.नाशिक कडे प्रयाण*

*१०.३० ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड ये‍थे आगमन व*

*1) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्‍या वस्‍तीचा विकास करणे योजने अंतर्गत रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन. (अं.किं. 5 लक्ष)*

*2) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्‍या वस्‍तीचा विकास करणे योजने अंतर्गत रस्‍ता कॉक्रिटीकरण व भूमीगत गटार करणे कामाचे भुमीपूजन. (अं.किं. 2.50 लक्ष)*

*3) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे जिल्‍हा क्रिडा निधी अंतर्गत व्‍यायामशाळा बांधणे कामाचे भुमीपूजन. (अं.किं.7 लक्ष)*

*4) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे ग्राम निधी अंतर्गत वॉटर फिल्‍टर बसविणे कामाचे लोकार्पण (अं.किं. 4 लक्ष)*

*5) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे 2702 योजने अंतर्गत साठवण बंधारा दुरुस्‍ती करणे कामाचे लोकार्पण(अं.कि. 6 लक्ष)*

*6) ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड येथे 2702 योजने अंतर्गत साठवण बंधारा दुरुस्‍ती करणे कामाचे लोकार्पण(अं.कि. 3 लक्ष)*

स्‍थळ – ब्राम्‍हणगांव (वनस) ता. निफाड

*११.१५ वनसगांव ता. निफाड येथे आगमन व*

*1) वनसगांव ता.निफाड येथे 2515 योजने अंतर्गत वनसेबाबा देवस्‍थानचे सुशोभिकरण करणे. (अं.किं. 9 लक्ष)*

*2) वनसगांव ता. निफाड येथे मुलभूत सुविधा योजने अंतर्गत गोरक्षनाथ मंदिराजवळ सभामंडपाचे लोकार्पण (अं.किं. 12 लक्ष)*
स्‍थळ – वनसगांव ता.निफाड

*१२.०० सारोळे खुर्द ता. निफाड येथे आगमन व*
*1) पिंपळगांव ते लासलगांव रस्‍त्‍यावर सेलू नदीवर मुंजोबा फाट्याजवळ पुलाचे बांधकाम करणे कामाचे लोकार्पण. (अं.किं. 316 लक्ष)*

*१२.२० 2) सारोळे खु. ता. निफाड येथे आमदार निधी अंतर्गत सभामंडप कामाचे लोकार्पण (अं.किं. 10 लक्ष)*

*3) सारोळे खु. ता. निफाड येथे ठक्‍कर बाप्‍पा योजने अंतर्गत सभामंडप कामाचे लोकार्पण (अं.कि. 12.50 लक्ष)*

*4) सारोळे खु. ता. निफाड येथे समाज कल्‍याण विभागामार्फत दलित वस्‍तीत सभामंडपाचे लोकार्पण (अं.किं. 7 लक्ष)*

*5) सारोळे खु. ता. निफाड येथे समाज कल्‍याण विभागामार्फत दलित वस्‍तीत रस्‍ता कॉक्रिटीकरण कामाचे लोकार्पण. (अं.किं. 8 लक्ष)*

*सारोळे खु. ता. निफाड येथे जनसुविधा योजने अंतर्गत कामे पुर्ण*
1) स्‍मशानभुमी बैठक व्‍यवस्‍था (अं.कि. 10 लक्ष)
2) स्‍मशानभुमीत अनु‍षांगिक कामे (अं. किं. 10 लक्ष)
स्‍थळ – सारोळे खुर्द ता. निफाड

*१.१० लासलगांव ता. निफाड येथे आगमन व*
*1) पिंपळगांव (ब.) पालखेड लासलगांव मनमाड रस्‍ता रामा क्र. 29 कि.मी. 117/610 ते 124/100 (खानगांव फाटा ते लासलगांव) रस्‍ता कामाचे भुमीपूजन (अं. किं. 4.50 कोटी)*

*2) पिंपळगांव (ब.) पालखेड लासलगांव मनमाड रस्‍ता रामा क्र. 29 कि.मी. 120/600 ते 124/100 (खानगांव फाटा ते लासलगांव) कॉक्रिट गटार कामाचे भुमीपूजन (अं. किं. 156 लक्ष)*
स्‍थळ – लासलगांव ता. निफाड

*१.३० मोटारीने संपर्क कार्यालय येवला कडे प्रयाण*

*२.०० संपर्क कार्यालय येवला येथे आगमन व राखीव*

*३.१५ येवला नगरपालिका हद्दीत अल्‍पसंख्‍यांक बहुल क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत भुमीपूजन*

*1) स. न. 134 मध्‍ये शादीखाना हॉल बांधकाम करणे. (अं. किं. 150 लक्ष)*
स्‍थळ – अंबिया शाह कॉलनी, येवला

*३.४५ 2) स.नं. 9/2 मध्‍ये समदनगर भागात वाचनालय बांधकाम करणे. (अं. किं. 50 लक्ष)*
स्‍थळ – समदनगर, नांदगांव रोड, येवला

*४.०० येवला नगरपालिका हद्दीत प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत विकास कामांचे भुमीपूजन*

*1) येवला जि.नासिक शहरातील वेद कॉलनी स.नं. 23/3अ येथे संरक्षक भितींसह आधुनिक वाचनालय(इ.लायब्ररी) करणे. (अं.किं. 48 लक्ष)*

*2) वेद कॉलनी भागातील रस्‍ते कॉक्रीटींग करणे. (अं.किं. 15 लक्ष)*

*3) हायवे ते दिलीप केदार (अजय गादी सेंटर कॉर्नर ) पावेतो रस्‍ता कॉकीटींग करणे.(अं.किं. 16 लक्ष)*

*4) कलावती आई मंदिर ते सोपान व्‍यव्‍हारे यांचे घरापावेतो रस्‍ता काँक्रीटीकरण करणे. (अं.किं. 17 लक्ष)*

*5) माया परदेशी यांचे घरापासुन ते गोरख सोनवणे यांचे घरापावेतो काँक्रीटीकरण करणे. (अं.किं. 15 लक्ष)*

*6) दिवटे पैठणी पासुन ते मारुती क्षिरसागर यांचे घरापावेतो रस्‍ता काँक्रीटीकरण करणे. (अं.किं. 15 लक्ष)*
*(एकुण अं.किं. 126 लक्ष)*

*7) वैशिष्‍टयपुर्ण योजना अंतर्गत अमरधाम विकसीत करणे. (अं.किं. 203 लक्ष)*
स्‍थळ – विठ्ठल नगर, येवला

*४.३० येवला नगरपालिका हद्दीत लोकशाहिर अण्‍णाभाऊ साठे नागरी वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत खालील कामांचे लोकार्पण*

*1) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात नगरमनमाड हायवे ते किरण सदावर्ते ते शरद दाते पावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अं. किं. 41 लक्ष)*

*2) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात किरण सदावर्ते ते विजय गादी भंडार पावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अं. किं. 16 लक्ष )*

*3) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात गायकवाड यांचे घरापासुन ते आहिरे यांचे घरापावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अं. किं. 8 लक्ष)*

*4) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात संजय कदम यांचे घरापासुन ते कोटमे घर ते पंडारे यांचे घरापावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अं. किं. 4 लक्ष)*

*5) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात अरुण कोकाटे यांचे घरापासुन ते कमलेश पाटील यांचे घरापावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. (अं. किं. 10 लक्ष)*

*6) प्र.क्रं. 12 वल्‍लभ नगर भागात उपेद्र पारिख यांचे घरापासुन ते हेमंत नागपुरे यांचे घरापावेतो रस्‍ता डांबरीकरण व भुमीगत गटार करणे. ( अं. किं. 13 लक्ष)*
*( सर्व कामांची एकुण अंदाजित किंमत – 92 लक्ष)*

*५.०० सुवर्ण जयंती नगरोत्‍थान (जिल्‍हास्‍तर) महाअभियान अंतर्गत*

*1) वल्‍लभ नगर भगातील स.नं. 65अ/2 मध्‍ये व्‍यायाम शाळा विकसित करणे कामाचे भुमीपूजन (अं. कि 60 लक्ष)*
स्‍थळ – श्री. किरण सदावर्ते यांच्‍या घराजवळील खुल्‍या जागेत, वल्‍लभनगर, येवला (नाशिक)

*५.३० येवला नगरपालिका हद्दीत जिल्‍हास्‍तर नगरोत्‍थान योजना अंतर्गत भुमीपूजन*

*1) स.नं. 102 लगत भागापासुन ते शुभकामना हॉटेल पावेतो गटार बांधकाम करणे. (अं.किं.66 लक्ष)*

*2) स.नं. 90 पासुन ते रोकडोबा मंदिराकडे जाणा-या पुलापर्यत गटार बांधकाम करणे. (अं.किं.66 लक्ष)*

*3) म्‍हसोबा मंदिरपासुन ते डॉ. पहिलवान हॉस्‍पीटल मागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे.(अं.किं. 70 लक्ष)*

*4) भोसले यांचे पाटीमागील बाजु पासुन ते स.नं.90 पावेतो गटार बांधकाम करणे. (अं.किं. 71 लक्ष)*

*5) हुडको पुलापासुन ते दराडे कॉमपलेक्‍स मागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे.(अं.किं.71 लक्ष)*

*6) मेट्रो बॅटरी दुकानाचे मागील बाजुपासुन ते सुनिल गवळी यांचे घरामागील बाजु पावेतो गटार बांधकाम करणे. (अं.किं. 66.50 लक्ष)*

*६.०० 7) बाजारतळ ते मनमाड राज्‍य मार्गावरील पुलापर्यत गटार बांधकाम करणे.(अं.किं. 34 लक्ष)*
*(एकुण अं.किं. 444.50 लक्ष)*

*६.१५ 8) प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत येवला शहरातील हुडको नाला (जावळे निवास) ते बाजीराव नगर रस्‍ता कॉक्रीटींग करणे व पुलाचे बांधकाम करणे. (अं.किं. 48.50लक्ष)*
स्‍थळ – कै. भाऊलाल लोणारी (पैलवान)व्यापारी संकुल जवळ, येवला

*६.३० विशेष रस्‍ता अनुदान अंतर्गत श्रीकृष्‍ण कॉलनी भागात रस्‍ते कॉक्रीटींकरण करणे कामाचे भुमीपूजन (अं.किं. 60 लक्ष)*
स्‍थळ – श्रीकृष्‍ण कॉलनी, दत्‍त मंदिर जवळ, येवला.

*सोईनुसार मोटारीने नाशिककडे प्रयाण*

*———————————-*
आपला
*श्री. बाळासाहेब लोखंडे*
*स्वीय सहाय्यक*
*मा. ना. भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला*
*———————————–*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close