ताज्या घडामोडी

रेल्वे ट्रॅक्शन कारखाना नाशिकरोड येथे एससी /एसटी असोसीएशन च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

*रेल्वे ट्रॅक्शन कारखाना नाशिकरोड येथे एससी /एसटी असोसीएशन च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी*।

*भारती धिंगान,नाशिक*
*

रेल्वे ट्रॅक्शन कारखाना आॅल इडींया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसीएशन अतिरिक्त मंडल नाशिकरोड असोसिएशनच्या विद्यमाने साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली*
*या प्रसंगी 101 कामगारांना पेढे वाटुन आनदोंउत्सव साजरा करण्यात आला व असोसिएशन कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले*,

*या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुर्यभान खेरे तर वीश्ववदंनीय डाॅ बाबासाहेब आबेंडकर याच्यां पुतळ्यास अनील दराडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाउ साठे यांच्या प्रतीमेस संघटनेच्या महीला अध्यक्षा आयुष्यमती हेमा गजहंस मॅडम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, सघंटनेचे वरीष्ठ उपाध्यक्ष अनीलजी जगताप यांनी अण्णाभाउ साठे जयंती निमित्त त्याचें काही पोवाडे गायले व त्यांच्या कार्याचा व साहीत्य व कादंबरी बाबद उजाळा दिला मार्गदर्शन केले*

*या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या झोनल कमीटी मेबंर सुचीत्रा गांगुर्डे मॅडम होत्या तर सघंटनेचे झोनल उपाध्यक्ष मिलींद पी देहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेच्या खजीनदार कु दीपाली पांडव व प्रास्ताविक अतीरीक्त सचीव अवीनाश कटारे, तर शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष समीर साळवे यांनी केले* ।
*या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कारखान्याचे मुख्य कार्मिक अधीकारी कुलकर्णी साहेब, चीफ ओएस वीश्वास साबळे साहेब, सी आर एम एस सघंटनेचे क म का शाखेचे अध्यक्ष सुर्यभान खेरे साहेब,सेक्रेटरी प्रमोद महाशब्दे,लोहार मॅडम, सतोषं खरे, महाजन साहेब, पैठणकर साहेब एन आर एम यु चे क म का शाखेचे अध्यक्ष अनील दराडे सेक्रेटरी व्ही के चौधरी ,मनोज नागरे सदीपं कागंणे, रीयाज अली,सदींप नागरे, असोसिएशन चे ए पी गायकवाड दीपक धीवर,आदी पदाधिकारी एवं सदस्य उपस्थित होते, व याचीं भाषणे झाली,प्रमुख मान्यवरांचा असोसिएशन पदाधिकारी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला*,

*हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सघंटनेचे कार्याध्यक्ष समीर साळवे, अती -सचीव अविनाश कटारे, खजीनदार, दीपाली पाडंव यांनी वीशेष परीश्रम घेतले*।

*या जयंती सोहळ्यात उपस्थितीत सघंटनेचे पदाधिकारी अनील जगताप ए पी गायकवाड, दीपक धीवर, नीलेश रोकडे, कीरण गागुर्डे ,शीवपाल युईके, अमोल कलाने,दीलीप दुधगम, दीनेश दामोर, हेमंत गवई, हेमा गजहसं मॅडम,संध्या केदारे मॅडम, भरत कदम,नीशांत राउत, दीपक साळवे, एस एस पवार, अकुंश धांडे ,अनील चोपडे,दशरथ जाखीरे ,आय व्ही भीडे आदी असोसिएशन पदाधिकारी एवं सदस्य युवा प्रतिनिधी महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते* ।

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close