ताज्या घडामोडी

सम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नाशिक. जिल्हा. प्रतिनिधी.सम्मोहन शास्राचे गाढे अभ्यासक व मार्गदर्शक पूणे येथील श्री. आनंद खरात सर यांचे नाशिक येथील गोळे काँलनी मधील हाँटेल वैशाली मध्ये दि.३१व१आँगस्ट रोजी दोन दिवसाचे सेमिनार पार पडले असुन. त्यांनी सम्मोहन बद्दल समज व गैरसमज यांचे मार्गदर्शन करून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवून. आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आगदी सरळ व सोप्या शब्दांत सांगत. त्यांच्या प्रत्येक्ष सम्मोहन कसे जाते यांचे मार्गदर्शन केले .आणि कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना प्रमाणाप्रत्र देवून करण्यात आले. त्यावेळी उपस्थित असलेले नागपूर येथील डॉ हेमंत ईगंळे यांनी डॉ .आनंद खरात सरांचे अभिनंदन करून. कार्यक्रमाची सांगता केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close