ताज्या घडामोडी

श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

राष्ट्रसंत प.पु. श्री. आनंदऋषीजी म.सा.यांच्या जयंती सेवा सप्ताह निमित्त मंगळवार दिनांक ३ ऑगस्ट २०२१.रोजी सकाळी.१०ते ३.वाजे पर्यंत भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.ठिकाण. श्री.आनंद धर्मार्थ दवाखाना जैन भवन. कोर्ट रोड मनमाड.तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. शिबिरात येताना मास्क लावून यावे .शिबिरात चष्मा नंबर काढून मिळेल.तसेच अल्प दरात चष्मा मिळेल.सेवा सौजन्य.लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी.रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव. येथील नेत्र तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहे तरी सर्वांनी या शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन धर्मार्थ दवाखान्याचे अध्यक्ष.डॉ.दिलीप मुथा. सेक्रेटरी. सचिन लुणावत.खजिनदार.डॉ.सागर जैन. प्रोजेक्ट चेअरपर्सन.डॉ.सुनिल बागरेचा.डॉ.निलेश राठी.डॉ.धिरज बरडीया.डॉ.नितिन जैन.डॉ.विकास चोरडीया.डॉ.पारस जैन.डॉ.सतिष चोरडीया.डॉ.आकाश जैन.विशेष सेवार्थी. दीपक मुनोत .योगेश तायडे . सुनील बोगावत.राजेंद्र मुथा .अशोक भंडारी. निखिल लुणावत. अक्षय हिरण. महेंद्र ललवाणी .उमेश छाजेड. पियुष भंडारी .प्रशांत लालवाणी आहेत. कोरोना काळातील संचार बंदी मुळे बंद असलेले. आनंद धर्मार्थ दवाखाना पुन्हा मंगळवार दिनांक ३ऑगस्ट २०२१ रोजी पासून रुग्ण सेवेसाठी सुरू होत आहे . याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close