ताज्या घडामोडी

जत शहरात संतोष (भैय्या)साबळे यांच्याकडुन सिमेंट बाकडे वाटप*

*जत शहरात संतोष (भैय्या)साबळे यांच्याकडुन सिमेंट बाकडे वाटप*


जत शहरातील सामाजिक
कार्यकर्ते संतोष भैय्या साबळे
हे सामाजिक क्षेत्रात सर्वत्र
कौतुकास्पद काम करत असतात
जत शहरातील
मध्यभागी असलेले
डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर
जवळ मोठ मोठी दवाखाने आहेत तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी
व येणाऱ्या जाणार्‍या सर्व प्रत्येक
लोकांसाठी निवांत बसण्याची व्यवस्था व्हावे म्हणून संतोष भैय्या साबळे यांनी स्वखर्चाने सिमेंट बाकडे बसण्यासाठी
उपलब्ध करून दिले
बाकड्याचे उद्घाटन
डॉ बाबासाहेब आंबेडकर
स्मारक समीतीचे अध्यक्ष
मा. अशोक (आण्णा)कांबळे
यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी जत शहरातील काही
उपस्थिती मंडळी पुढील प्रमाणे
जगन्नाथ कांबळे .संजय कांबळे .
सुधीर बाबर. पांडुरंग कांबळे.
दिपक शिंगे प्रशांत झेंडे.
दिपक कांबळे अनिल क्यातण.
सोनु साबळे सागर कांबळे आदित्य वाघमोडे इत्यादी उपस्थित होते

*पोलिस टाईम्स न्युज*
प्रतिनिधी. गौतम कांबळे मुचंडी जत
सांगली जिल्हा प्रमुख. विजय टिकोटी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close