ताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे जागतिक हिपॅटायटीस डे साजरा*

*उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे जागतिक हिपॅटायटीस डे साजरा*
चांदवड तालुका प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे

उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे जागतिक डे साजरा करण्यात आला निमित्त उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांना हिपॅटायटिस बी लस देण्यात आली यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सुशील कुमार शिंदे त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स परिचारिका कर्मचारी या वेळेस उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close