ताज्या घडामोडी

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालया उंची वाढवली आहे.*

*नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी  राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालया ची उंची वाढवली आहे.*

नामदार छगनरावजी भुजबळ साहेब  यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालया उंची वाढवली आहे.*

गोरगरिब,कष्टकरी, शेतकरी,शेतमजूर व सर्वसामान्यांचे कैवारी
ज्यांनी कोरोना काळात महाराष्ट्रातील सर्व विभागाचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक गरजूंपर्यंत मोफत अन्नधान्य महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य
लोकनेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी केले.
व सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड पावसाने निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे जनतेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी परिस्थितीची गंभीरता ओळखून नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी तात्काळ पूर बाधित नागरिकांना शिवभोजन थाळी चे नियमित क्षमतेपेक्षा दुपटीने वितरण करणार व अन्नधान्यासह केरोसीनचे मोफत वितरण करण्याचे निर्णय घेतले…
त्याबद्दल नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचे जाहीर आभार..
महाराष्ट्रातील प्रत्येक संकटकालीन परिस्थितीत नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे कार्य अभिनंदनीय आहे..
नामदार छगनरावजी भुजबळ साहेब हे रत्ना रुपी नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे
हे साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रासह देशातील लखो कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद आहे

.

सोहेल मोमीन*उपजिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस,नाशिक*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close