ताज्या घडामोडी

डफळापूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार…. प्रतिनिधि शिंदे 9673614925

डफळापूर येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार….

अतुल शिंदे 9673614925

मा. हर्षवर्धन चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी डफळापूर येथील राजे विजयसिंह डफळे हायस्कूल मधील इयत्ता दहावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सेमी इंग्रजीत प्रथम क्रमांक- कु.साक्षी साहेबराव पाटील 94.40%
द्वितीय क्रमांक- कु. भाग्यश्री अशोक शिंदे 93.20%
तृतीय क्रमांक- कु. नेहा गजानन माळी 92.80%
व मराठीत दुतीय क्रमांक कु. स्वरांजली शांताराम आठवले. यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, मार्केट कमिटी संचालक अभिजित दादा चव्हाण, सुदर्शन सरनाईक सर, हणमंत कोळी,अशोक शिंदे, गोटू शिंदे,अमीर नदाफ,गजानन माळी, व आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close