ताज्या घडामोडी

मणेराजूरी ( तासगाव ) येथील* *कु .अविन्या विजयकुमार पवार यांची युपीएससी मार्फत* *( थ्रीडीफेन्स फोर्स ) कॅप्टन या पदावर निवड*

*मणेराजूरी ( तासगाव ) येथील*
*कु .अविन्या विजयकुमार पवार यांची युपीएससी मार्फत* *( थ्रीडीफेन्स फोर्स ) कॅप्टन या पदावर निवड*

पोलिस टाईम्स न्यूज
माणेराजुरी प्रतिनिधी – सागर जमदाडे
सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी सर

मणेराजूरी *( काळढोहवस्ती ) येथील विजयकुमार पंडित पवार यांची कन्या कु . अविन्या विजयकुमार पवार यांची युपीएससी मार्फत ( थ्रीडीफेन्स फोर्स ) कॅप्टन या पदावर निवड झाली आहे . मणेराजूरी गावाची पहिली महिला ऑफिसर ( कॅप्टन ) मान मिळवला आहे . त्यानी भारत देशात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन …

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close