ताज्या घडामोडी

मनमाड शहरातील स्थानिक 70 बेरोजगार भूमिपुत्र युवांना रोजगार मिळवून देणारा एक लोकप्रतिनिधी,

मनमाड शहरातील स्थानिक 70 बेरोजगार भूमिपुत्र युवांना रोजगार मिळवून देणारा एक लोकप्रतिनिधी,

प्रतिनिधी: अफरोज अत्तार,

भारतीय खाद्य निगम (FCI) मनमाड येथे कन्ट्रॅक बेस वर भरतीसुरू असतांना संबंधित ठेकेदारा तर्फे मनमानी कारभार करत FCI येथे बाहेरचे लोक भरती करण्याचे काम सुरू होते,
ही बाब लक्ष्यात येता प्रभाक क्रमांक तीन चे काँग्रेस नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी संबधीत विभागाच्या कार्यलयात जाऊन या भर्तीवरच आक्षेप घेतला व सदर भरती प्रक्रियेत स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मांगणी केली, जर आमची मांगणी मान्य झाली नाही तर आमच्या तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संबंधित ठेकेदाराला दिला, ठेकेदारांनी या इशाऱ्याची दखल घेत भूमिपुत्र युवकांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले, व या भरती प्रक्रियेत मनमाड शहराचे सत्तर(70) भूमिपुत्र युवकांच्या बेरोजगार हाताला काम मिळाले, या कार्याची दखल घेत नागरिकां तर्फे नगरसेवक मिलिंद उबाळे यांचे सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले, या वेळी नगर सेवक मिलिंद उबाळे तर्फे आव्हाहन करण्यात आले की, मनमाड शहराचे बेरोजगार युवकांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना FCI येथे कन्ट्रॅक बेस वर काम मिळवून देऊ

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close