ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभा या मातृ संस्थेच्या जिल्हा शाखेच्या वतीने तथागत बुद्ध विहार जेलरोड येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान सुरू झालेल्या वर्षावाचे भव्य उद्घाटनजिल्हाध्यक्ष नामदेव पगारे यांच्या हस्ते संपन्न झाले*.

नाशिक प्रतिनिधी – डॉ.राजेश साळुंके

( बौद्धाचार्य ) *

भारतीय बौद्ध महासभा या मातृ  संस्थेच्या जिल्हा शाखेच्या वतीने  तथागत बुद्ध विहार जेलरोड येथे  आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या  दरम्यान सुरू झालेल्या वर्षावाचे  भव्य उद्घाटनजिल्हाध्यक्ष नामदेव  पगारे यांच्या हस्ते संपन्न झाले*.

————————————————————–

*याप्रसंगी उपस्थित ज्या उपस्थित होत्या त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता तसेच त्यांना ग्रंथवाचन संस्थेची माहिती संस्थेचे कार्य वर्षा मासाचे महत्त्व इत्यादी विषय समजून सांगितले नंतर अतिशय समाधान त्यां सर्वांनी व्यक्त केले*.
*याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश जगताप, तालुका अध्यक्ष विजय गांगुर्डे, शहराध्यक्ष प्रवीण बागुल, रत्नाकर साळवे, मीनाताई साळवे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक पी.के. गांगुर्डे जयश्रीताई गांगुर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close