ताज्या घडामोडी

तुम्हारे साथ पहिले भी थे आंबेडकर* *तुम्हारे साथ आज भी है आंबेडकर* या कव्वाली गिताचे चित्रीकरण मनमाड येथील *पल्लवी मंगल कार्यालय* येथे पुर्ण करण्यात आले..

*तुम्हारे साथ पहिले भी थे आंबेडकर*
*तुम्हारे साथ आज भी है आंबेडकर* या कव्वाली गिताचे चित्रीकरण मनमाड येथील *पल्लवी मंगल कार्यालय* येथे पुर्ण करण्यात आले…

*भारती* *धिंगान,नाशिक*

मनमाड येथील पल्लवी मंगल कार्यालय येथे गीताचे लेखक कवी गायक सुनिल खरे धम्मराज संसारे यांनी आपल्या सुमधुर आवाजात हे गीत गायले आहे..नाना आहिरे यांनी आपल्या कॅमे-याची कला दाखवत चित्रीकरण केले …
चित्रपट निर्माता हिरामण मनोहर यांनी दिग्दर्शन केले. संगित संयोजन मुकेश शिंदे,जयबजरंग स्टुडीओ नाशिक यांनी केले. तर
धम्मरत्न संसारे यांच्या सह वाद्य कलाकार आनंद महिरे, सचिन श्रीसुंदर, विनोद बोडखे,राज श्रीसुंदर,स्वप्नील तोडमल, कोरस कलाकार पायल महिरे,रेश्मा मोरे, संदिप पवार, ,एकता खरे, गोरख पगारे,विशाखा भालेराव ,प्रशिका भालेराव आदींनी केले आहे.
या चित्रीकरणाला पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक विकास काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close