ताज्या घडामोडी

येवले शहराचे मुख्खआधिकारी श्री व सौ डाँ संगिता नांदूरकर यांना काँमनहेल्थ दिल्ली युनिव्हरसिटी तर्फे डाँक्टरेट पदवी बहाल

 

येवला शहराचे मुख्खआधिकारी श्री व   सौ   डाँ संगिता नांदूरकर यांना      काँमनहेल्थ दिल्ली युनिव्हरसिटी तर्फे   डाँक्टरेट पदवी बहाल 

सुंवर्णकार समाज्याचे भद्रकाली मंदिर येथे येवले शहराचे मुख्खआधिकारी श्री व सौ डाँ संगिता नांदूरकर यांना काँमनहेल्थ दिल्ली युनिव्हरसिटी तर्फे डाँक्टरेट पदवी बहाल करन्यात आली , या प्रसंगी सुंवर्णकार समाज्याच भुषन असलेल्या व येवला शहराच्या मुख्खआधिकारी म्हनुन रजू असलेल्या डाँ संगिताताई नांदूरकर यांच आज सर्व शाखिय सोनार समाज्याच्या वतीने सौ दूसाने यांच्या हस्ते शाल व श्री फळ देऊन सत्कार करन्यात आला , तसेच येवला सराफ सुंवर्णकार असोसेशिएन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करन्यात आला ,व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादि सुंवर्णकार सेल आणि सोनार सेवा महासंघ महा-राज्य यांच्या तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्व समाज बांधवाच्या हस्ते सत्कार करन्यात आला , या वेळी भारतभाई वर्मा यांनी प्रस्तावना सादर केली , सोनार सेवा महासंघ महा-राज्य नियोजन समिती प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादि काँग्रेस सुंवर्णकार सेलचे येवला शहर प्रमुख अजय पावटेकर यांनी आपल्या भाषणा व्दारे सौ संगिताताई नांदूकर मँडम यांना डाँक्टरेट पदवी पुरस्कार मिळाल्या बदल समाज्या तर्फे शुभेंच्छा देऊन अभिनंदन केले , तसेच येवला सराफ सुंवर्णकार असो मा अध्यक्ष रुपेश घोडके यांनी मान्यवराच व जमलेल्या सर्व समाज बांधवाच आभार प्रदरक्षन केले ,या वेळी समाज्याचे अध्यक्ष माधवराव गंगापुरकर व राजुशेठ माडिवाले ,ये ,न ,पा चे राजेंद्रशेठ गंगापुरकर , आनंदशेठ विभाडिक , दिलीप माडिवाले यांच्यासह सर्व समाज्याचे मान्यवर व समाज्यातील महिला वर्ग कार्यक्रमा प्रसंगी हजर होते , या प्रसंगि सौ डाँ संगिताताई नांदूरकर यांनी समाज बांधवाना आपल्याला डाँक्टरेट हि पदवी कशी मिळाली त्या साठी त्यांनी घेतलेले परिक्षम व कामाची माहिती दिली व समाज्यातील महिला वर्ग यांना मार्गदर्शन केले , कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर ,सराफ असोसेशिएनची मिटिंग घेन्यात आली , शाशणाने होलमार्क बाबद जे जटिल असे नियम लागु केले प्रत्येक दागिन्यावर होलमार्क करुन यु डिआय नंबर टाकने आनिवार्य केले त्या विषयावर अमुल्य असे मार्गदर्शन प्रज्वल पावटेकर , अमोल उदावंत , जयेश माडिवाले , सोनू पावटेकर , व शिरिष दूसाने यांनी सराफ बांधवाना मार्गदर्शन केले , सराफ सुंवर्णकार बांधवाना येनार्या अडचनी बाबद दर महिन्याच्या पौर्निमेला आहेर सुंवर्णकार भद्रकाली मंदिरात आरती नंतर मिटिंग ठेवन्याचा ठराव सर्व समंतीने निर्नय घेन्यात आला

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close