ताज्या घडामोडी

गोदावरी नदीला गटारीचा पूर आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी व पंचवटी विभागातील भुयार गटारचे अभियंता मैद यांनी रामकुंड परिसरात भेट दिली. सदर भेटप्रसंगी गटारीचा पुराला जवाबदार परिबळ व उपाययोजना सांगितल्या सदर प्रसंगी माझ्यासह, कल्पना पांडे, सतीश शुक्ल, चिराग गुप्ता, गणेश कमरे, सुरेश रामसिंगानी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close