ताज्या घडामोडी

वाशी नवी मुंबई , प्रतिनिधी संतोष मंगल सिंह स्माईल फाऊंडेशनने कोरोनाकाळात काम केलेल्या योद्ध्यांचा केला सन्मान

वाशी नवी मुंबई , प्रतिनिधी संतोष मंगल सिंह
स्माईल फाऊंडेशनने कोरोनाकाळात काम केलेल्या योद्ध्यांचा केला सन्मान
वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त आणि पोलीस उपायुक्त संगिता शिंदे अल्फान्सो यांच्या हस्ते केला वाशीमधील फोर पाॅईंट हाॅटेल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मान्यवरांसह फाऊंडेशनचे सदस्य तसेच सत्कारमूर्ती उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपायुक्त संगिता शिंदे अल्फांसो आणि पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी फाऊंडेशनचे अभिनंदन केले आणि नवचैतन्य मिळाल्याचे सांगितले

बाईट – संगिता शिंदे अल्फान्सो
उपायुक्त

स्मिता जाधव
पोलीस निरीक्षक

तर फाऊंडेशनच्या अध्यक्षा उमा आहूजा आणि सेक्रेटरी शालीनी विधानी यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या

बाईट – उमा आहूजा
अध्यक्षा,स्माईल फाऊंडेशन

शालिनी विधानी
सेक्रेटरी,स्माईल फाऊंडेशन

तर फाऊंडेशनचे सदस्य धीरज आहूजा यांनी भावना व्यक्त केली

बाईट – धिरज आहूजा
सदस्य, स्माईल फाऊंडेशन

स्टोरी नेम – स्माईल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त होते हजर

सत्कार मुर्तीना प्रमाणपत्र आणि तुळश दिले भेट

विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close