ताज्या घडामोडी

VBA चे नेते अमोल(भैय्या)साबळे धावले मदतीला*

VBA चे नेते अमोल(भैय्या)साबळे धावले मदतीला*

*VBA चे नेते अमोल(भैय्या)साबळे धावले मदतीला*

जत शहरातील उमरानी रोड
बाळासाहेब नगर शाहु कॉलणी
येथे पावसामुळे बेघर झालेल्या चव्हाण
कुटुंबीयांना केली मदत राहते दोन घरे
कोसळल्याने एका आठ ते दहा वर्षांच्या चिमुरडीच्या पायाला दुखापत झाली असून पायाला
आठ ते दहा टाके पडलेली आहेत
ही बातमी वंचित
बहुजन आघाडीचे नेते अमोल
(भैय्या) साबळे यांना समजताच
त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी
पोहचून सर्व पाहणी करून त्या
मुलीला मदतीचा हात देऊन
भरीव अशी मदत केली व त्या
कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात
आले व या उघड्यावर पडलेल्या
चव्हाण कुटुंबीयांना मदत
करण्यासाठी अनेक सामाजिक
संघटनांनी पुढे यावे असे
आवाहन अमोल (भैय्या) साबळे
यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तसेच त्वरित
प्रशासनाने पंचनामे करून झाली असेल तर
तत्काळ मदत जाहीर करावी
अशी विनंती करण्यात आली या
वेळेस वंचित बहुजन आघाडीचे
नेते अमोल(भैय्या)साबळे हारून
इनामदार, अनील कांबळे, मोनु
साबळे, जनार्दन बिराजदार,
आकाश कांबळे, सुरेश
कोळी,प्रणव बाबर, पप्पू कांबळे
पप्पू सनदी आदी कार्यकर्ते
उपस्थित होते.

*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close