ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे उत्साहात श्री गुरूपौर्णिमोत्सव साजरा…*

*श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे उत्साहात श्री गुरूपौर्णिमोत्सव साजरा…*

चांदवड तालुका प्रतिनिधी :सुनिलआण्णा  सोनवणे  

श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे *महंत बन्सीपुरीजी महाराज* यांच्या प्रेरणेने व व्यवस्थापक *स्वामी जयदेवपुरीजी महाराज* यांच्या मार्गदर्शनाने *गुरूपौर्णिमोत्सव २०२१* साध्या पद्धतीने यंदा साजरा करण्यात आला.
पहाटे ५.३० वा. *श्री चंद्रेश्वर महादेवास अभिषेक करण्यात आला. तद्नंतर *भगवान कपिल महामुनी , महर्षि व्यासपूजा , व प्रथम चंद्रेश्वरबाबा १०८ स्वामी श्री. दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर १००८ स्वामी श्री. विद्यानंदपुरीजी महाराज* यांचे समाधी पूजन करण्यात आले. व नंतर *गुरूवर्य स्वामी श्री. जयदेवपुरीजी महाराज* यांचे गुरूपूजन करण्यात आले.
*टिप* – समाधी मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने यावेळी भक्त परिवाराच्या वतीने सढळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले.( संपर्क क्र. 7588551008 ).

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close