ताज्या घडामोडी

आमचे परममित्र राहुल गायकवाड यांना मर्चंट नेव्ही मध्ये निवड झाल्या बाबत अभिनंदन…..

आमचे परममित्र राहुल गायकवाड यांना मर्चंट नेव्ही मध्ये निवड झाल्या बाबत अभिनंदन…..

प्रतिनिधी :- प्रतिक मयेकर

राहुल गायकवाड हे मूळचे पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले असून ते प्रामाणिक, होतकरू मेहनती, जिद्दी व आपले कार्य निष्ठापूर्वक करणारे आहेत. त्यांची निवड मर्चंट नेव्ही (डेक कॅडेट)मध्ये झाली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील पंढरीनाथ गायकवाड आई- उतम्मी गायकवाड,पत्नी- देविका गायकवाड तसेच त्यांची बहिण – वैशाली गायकवाड यांना दिले आहे.

परत एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close