ताज्या घडामोडी

येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांना 3266 खावटी अनुदान किराणा वाटप— येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड

येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांना 3266 खावटी अनुदान किराणा वाटप— येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड

 

  • येवला तालुक्यातील आदीवासी बांधवांना 3266 खावटी अनुदान किराणा वाटप येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी चार महिन्यापूर्वी तालुक्यात मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

    काही प्रमाणात कुटुंबाला आधार मिळाला आहे आज येवला आदिवासी वस्तीग्रह येथे येवला पंचायत समिती सभापतीं प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी आपण प्रयत्नशील असून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला काही ना काही लाभ मिळेल यासाठी आपण प्रयत्न करत आहोत येवला तालुक्यामध्ये शबरी घरकुल योजना राबवून 900 आदिवासींना आपण घरे देऊ शकलो आहोत याचा मला आनंद आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये ज्यादिवशी बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी जमीन कसत आहेत त्या नावे करण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा चालू आहे त्या जमिनी मिळाल्या आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात आपल्या उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे त्यामुळे जर जमीन आपल्या नावावर झाल्या तर अशा अनुदानाची आवश्यकता सुद्धा पडणार नाही त्याकरिता शासनाने ज्या आदिवासी बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी जमीन कसल्या आहेत त्या तात्काळ नावे कराव्या यासाठी मी येवला पंचायत समिती कडून पाठपुरावा शासनाकडे करत आहेत व ज्या बांधवांच्या जमिनी नावे करण्यात आले आहे त्या बांधवांनी आपल्या जमिनी चांगल्या पद्धतीने कसून आपलं उदरनिर्वाहाचे साधन बळकट करावे त्यामुळे आदिवासी बांधवांना अंधश्रद्धेचे बळी पडतात असा लोकांचा समज आपल्या बद्दलचा कमी होईल असे आवाहन सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले येणाऱ्या काळात आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे त्यासाठी मी नेहमी आपल्या बरोबर आहे असे आव्हान सभापतींनी केले याप्रसंगी वसतिगृहाचे अधीक्षक राजेंद्र झाल्टे श्रीमती शर्मिला सुडके मॅडम भरत अहिरे दत्तू ससाने लक्ष्मण दळवी सुनील भागवत रवींद्र जाधव माजी सरपंच सातारे खंडू बहिरम आदी मान्यवर उपस्थित होत व भाटगाव गोपाळवाडी कातरनी देशमाने येथील आदिवासी बांधव उपस्थित होते इतर कर्मचारी उपस्थित

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close