ताज्या घडामोडी

नाशिक जवळील वाडीवऱ्हे जवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले आहेत*

*नाशिक जवळील वाडीवऱ्हे जवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले आहेत*
मुंबई आग्रा महामार्गावरून नाशिककडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर नाशिककडून येणारा ट्रक डिव्हाईडर तोडून जोरदार धडकला. अचानक झालेल्या ह्या अपघातात चारचाकी वाहनातील ३ जण जागीच ठार झाले. तर आणखी २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. २१) सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली.

रिजवान इकबाल कुरेशी ( वय ३० ), जुबेर इकबाल शेख ( वय ३० ), हुजेफ एजाज उस्माणी ( वय २१ ), सोहेल अकिल पठाण ( वय २२ ) अशी अपघातात मयत झालेल्यांनी नावे आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close