ताज्या घडामोडी

लाच मागणी सापळा*

*लाच मागणी सापळा*
▶️ *युनिट -* जळगाव.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-24, रा.रावेर, ता.रावेर, जि.जळगाव.
▶️ *आरोपी-* शेख वसीम शेख फयाज, वय-30, कनिष्ठ लिपीक, सार्वजनीक बांधकाम विभाग,रावेर
रा.मदिना कॉलनी, रावेर ता-रावेर जि.जळगाव. वर्ग-३.
▶️ *लाचेची मागणी-* 2,500/-रू.
▶️ *लाच स्विकारली-* निरंक
▶️ *हस्तगत रक्कम-* निरंक
▶️ *लाचेची मागणी ता.-* 11/07/2021
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग,रावेर येथुन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहे. त्याच्या ग्रॅज्युएटीची 3,91,710/-₹ रु. त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याच्या मोबदल्यात 2000/- रू.व अर्जीत रजेची येणारी रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी 500/-रु. असे एकुण 2,500/- रु. लाचेची मागणी आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष केली म्हणुन गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶ *पर्यवेक्षण अधिकारी-*
श्री.सतीश डी.भामरे, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
▶ *सापळा व मदत पथक-*
PI. संजोग बच्छाव,PI लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकाॅ.महेश सोमवंशी.
▶ *मार्गदर्शक-* *1)* मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे सो, पोलीस उप अधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा.अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,जळगाव.
————————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 9518313832*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
===================

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close