क्राईम

डोंगरसोनी ( तासगाव ) गावात युवकाची आत्महत्या*

*डोंगरसोनी ( तासगाव ) गावात युवकाची आत्महत्या*
तासगांव तालुक्यातील डोंगरसोनी गावातील सोहम भावसाहेब मांगले या युवकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महतेच कारण अस्पष्ट तासगांव पोलिसात फिर्याद दाखल
पोलीस टाईम्स न्युज
प्रतिनिधी सागर जमदाडे मणेराजूरी * सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोरी सर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close