ताज्या घडामोडी

मा. उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक.

 

 

मा. उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या, मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक.

विषय :

महोदय,

प्रभाग क्रमांक १५ मध्ये ईलेक्ट्रीक पोल बसविणे बाबत.

प्रभाग क्रमांक १५ गोपाळ नगर, महानंदा नगर, वेलकनी नगर, आदर्श नगर, बापु नगर ईत्यादी ठिकाणी लोकवस्ती वाढलेली असुन, एक पोलवर खुप जास्त कनेक्षन देण्यात आलेले आहे, व २०० फुटापेक्षा जास्त अंतरावरुन कनेक्षन ची वायर ओढलेल्या आहे, त्या कारनाने लाईट जाणे, कनेक्षन तुटने या सारख्या घटनांमुळे नागरीक त्रस्त झालेले आहे.

तसेच काही ठिकाणी रहीवाश्यांच्या घरावरुन वायर गेलेल्या आहेत, तरी त्या ठिकाणी लवकरात लवकर नविन पोल बसविण्यात यावे, तरी लवकरार लवकर सदर पोलांची तरतुद करुन, बसवुन, त्यास कनेक्षन जोडणी करावी. सदर तक्रारी या माझ्याकडे २ वर्षा पासुन येत असुन मी आपल्या कार्यालयातील वरीष्ट अधिका-यांना सांगत आहे पण अदयाप पावेतो सदर काम झालेले नाहे.

तरी आपणास विनंती आहे की, सदर काम लवकरात लवकर करण्यात

यावे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close