ताज्या घडामोडी

माधवनगर येथील निकृष्ट दर्जाची झालेली कामांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशी चे आदेश

माधवनगर येथील निकृष्ट दर्जाची झालेली कामांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले चौकशी चे आदेश

माधवनगर मधील सुमित निकम यांनी निकृष्ट झालेल्या कामांची चौकशी होणे बाबत माहिती अधिकारांअतर्गत अर्ज दाखल केला होता या अर्जाचा सुमित निकम यांच्यासारखा निकाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ तानाजी लोखंडे यांनी दिला या सर्व कामांची सात दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल जाहीर करण्याचा यावा असा आदेश ग्रामपंचायत माधवनगर यांना देण्यात आला माधवनगर मध्ये 14 वित्त आयोग मधून सुरू झालेली सर्व कामे अंदाजपत्रकाच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे नियमाच्या बाहेर पद्धतीने झाले असून सर्व कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत आरटीआय अंतर्गत हा सुमित निकम यांचा एक उचललेलं मोठा पाऊल व विजय आहे।
*पोलीस टाईम्स न्यूज*
*विजय तिकोटी*
सांगली जिल्हा मुख्य प्रतिनिधी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close