ताज्या घडामोडी

*चांदवडला उत्साहात फटाक्‍यांची आतषबाजी*
चांदवड तालुका प्रतिनिधी:सुनिलआण्णा सोनवणे

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक जिल्ह्याला प्रथमच केंद्रात मंत्रीपद भेटले ते *डॉक्टर भारती ताई पवार* यांच्या रूपाने
आज पर्यंत केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळात नाशिक जिल्हा मंत्री पदापासून वंचित होता ती भरपाई आत्ताच्या भाजपाच् या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रीय नेतृत्वाने पूर्ण केली व नाशिक जिल्ह्याला अमोल सन्मान प्राप्त करून दिला त्यामुळे चांदवड शहरातील भाजप कार्यकर्ते *विनोद सोनवणे व बाळा पाडवी* यांच्या मित्रमंडळाने फटाक्यांची आतषबाजी करून व एकमेकास पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला
या आनंदात विनोद सोनवणे, सुहास निकुंभे, बाळा पाडवी,भावडू सोनवणे, दीपक आहेर, सुरेश गावंडे ,सुनील भोसले व इतर कार्यकर्ते या आनंदात सहभागी झाले होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close