ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

 

कै रावसाहेब कदम व माजी आमदार निफाड तालुका मंदाकिनी रावसाहेब कदम यांचे सुपुत्र व ओझर चे भुमी पुत्र व सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय श्री यतीन रावसाहेब कदम यांचा आज 7.7.2021 रोजी आदरणीय विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहेब , प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील , चांदवड चे आमदार श्री राहुल दादा आहेर , नाशिक पश्चिम आमदार सौ देवयानी ताई फरांदे , नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री केदा नाना आहेर व इतर मान्यवर व कार्यकर्ते यांच्या उपस्तिथीत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close