आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

गेली सत्तर वर्षे मुस्लिम बांधवांनी कॉग्रेस पक्षाला डोळे मिटून मते दिली, सत्ता बहाल केली मात्र मुस्लिम समुहाला आरक्षण हवे आहे त्याची शिफारस डॉ राजेंद्र सच्चर समितीने केली आहे तर कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षं नुसतं चालढकल करीत आहे…!!*

*गेली सत्तर वर्षे मुस्लिम बांधवांनी कॉग्रेस पक्षाला डोळे मिटून मते दिली, सत्ता बहाल केली मात्र मुस्लिम समुहाला आरक्षण हवे आहे त्याची शिफारस डॉ राजेंद्र सच्चर समितीने केली आहे तर कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षं नुसतं चालढकल करीत आहे…!!*
*कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुस्लिम समुहाची मते पाहिजे मात्र मुस्लिम समुहाच्या हक्क आणि अधिकारांचे रक्षण करण्यासाठी हे पक्ष पुढे येतं नाहीत, हा अनुभव अतिशय वेदनादायी आहे…!!*
*मुस्लिम समाज बांधवांनी अनुभव लक्षात घेऊन यापुढे मताचा अधिकार बजावला पाहिजे…!!*
*५ जुलैला महाराष्ट्राच्या विधान भवनावर मुस्लिम समुहाला* *५%शैक्षणिक आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहूजन आघाडीने महामोर्चाचे आयोजन केले आहे…!!*
*सर्वांनी सहभाग नोंदवा ही नम्र विनंती…!!*

*आपलाच*
*भाऊसाहेब अहिरे*
*वंचित बहुजन आघाडी येवला*
*ग्रामपंचायत सदस्य,

सायगांव*

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close