ताज्या घडामोडी

आज 5 जुलै वंचित बहुजन आघाडी मुंबई विधानभवना वर भव्य महा मोर्चा,अनुषंगाने मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनां तर्फे मुस्लिम समाजाला 05% आरक्षण व मॉब लिंचिंग कायदा लागू करणे बाबत मंडळअधिकारीनां निवेदन व भव्य मोर्चेला जाहीर जाहीर पाठिंबा देण्यात आला,

  1. आज 5 जुलै वंचित बहुजन आघाडी मुंबई विधानभवना वर भव्य महा मोर्चा,अनुषंगाने मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनां तर्फे मुस्लिम समाजाला 05% आरक्षण व मॉब लिंचिंग कायदा लागू करणे बाबत मंडळअधिकारीनां निवेदन व भव्य मोर्चेला जाहीर जाहीर पाठिंबा देण्यात आला,

    दि. 05 जुलै रोजी वंचीत बहुजन आघाडी ने मा,ऍड.,बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृवाखाली,रजा एकेडमी,व मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक संघटनां तर्फे मुंबई विधानभावना वर भव्य महा मोर्चा काढण्यात आला, मोर्चेत प्रमुख मांगण्या मुस्लिम समाजाला नौकरीत व शिक्षणात 5 % आरक्षण मिळावे ,तसेच मॉब लिंचिंग विरुद्ध कठोर कायदा तयार करावा त्या अनुषंगाने आज मनमाड शहरात विविध सामाजिक संघटनां,मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नांदगाव तालुका मनमाड शहर,तसेच फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच, ओबीसी अल्पसंख्यानक सामाजिक संघटना नाशिक जिल्हा, नाजीम भाई फ्रेंड सर्कल,अत्तार संघटना महाराष्ट्र राज्य मनमाड,राहत फाउंडेशन मनमाड, गोल्डन ग्रुप मनमाड, पाकिजा फ्रेंड सर्कल, सोबत इतर अनेक संघटनांनी निवेदने देऊन मुस्लिम आरक्षण व मॉब लिंचिंग कायदा मांगणी करत,वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई विधानभवन भव्य महा मोर्चेला जाहीर पाठिंबा दिला,
    या वेळी संघटनांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close