ताज्या घडामोडी

महंत बालकदास महाराजांनी स्वामी नारायणदास आश्रमाचे केले भूमिपूजन,

महंत बालकदास महाराजांनी स्वामी नारायणदास आश्रमाचे केले भूमिपूजन

,अहमदनगर , शेवगाव –जयप्रकाश     बागडे  

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मौजे मुरमी येथे महंत बालकदास महाराज यांनी स्वामी नारायणदास आश्रम, मंदिराचे एकादशीच्या दिवशी भूमिपूजन केले आहे , महंत बालकदास गुरु नारायणदास बाबा , श्रीक्षेत्र पांचाळेश्वर देवस्थान चकलांबा,


बालमटाकळी येथील सदाशिव निंबाळकर यांनी श्रीक्षेत्र स्वामी नारायणदास गडासाठी १० गुंठे जमीन खरेदी म्हणून दिली आहे तर तर श्रीक्षेत्र स्वामी नारायणदास आश्रम मुरमी येथील शेतकरी मोहन माळी यांची ११ गुंठे जमीन घेतलेली आहे,
स्वामी नारायण दास बाबांची भव्य दिव्य अशी मंदिर व मोठ्या प्रमाणात आश्रम होणार असल्याचेही महंत बालकदास महाराज यांनी सांगितले आहे,
महंत बालकदास महाराज यांच्या हस्ते एकादशीच्या दिवशी आश्रमाचे भूमिपूजन करण्यात आले असून यावेळी सदाशिव निंबाळकर, भीमराव शिंदे, बबनजीजा वाघुंबरे ,शेषराव वंजारी, पांडुरंग निंबाळकर, पत्रकार जयप्रकाश बागडे ,पत्रकार इसाक शेख मोहन माळी, महादेव काजळे, भाकचंद कणसे, अभिमान काजळे .साहेबराव गायकवाड ,मच्छिंद्र ब्राह्मणे .रामनाथ मुळक ,भगवान गरड, मोहन शिंदे, उद्धव चेडे, भाऊसाहेब खोसे ,
आदी उपस्थित होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close