ताज्या घडामोडी

शिवकुमार आनंद विशेष प्रतिनिधी पोलिस टाईम्स येवला

शिवकुमार आनंद विशेष प्रतिनिधी पोलिस टाईम्स येवला
पोलीस मित्र समितीच्या सभासदांच्या येवला,नांदगांव,निफाड, चांदवड तालुक्यातील पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेटी व वृक्षारोपण कार्यक्रम
पोलीस मित्र समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री किरण दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस मित्र समिती नाशिक जिल्हाध्यक्ष श्री ओंकार भाऊ तासकर व जिल्हा संपर्क प्रमुख श्री किशोर भाऊ शिंदे यांच्याकडुन आज नाशिक जिल्हा दौरा मारण्यात आला त्यात प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशनला प्रत्येक्ष भेट देऊन कुराश संलग्न पोलीस मित्र समितीच्या कार्याची वैशिष्ट्य सांगून तसे पत्र देण्यात आले.
येवला तालुका संपर्क प्रमुख सागर घुसळे उपाध्यक्ष राहुल भाऊ शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील ठाणगाव येथे वृषारोपण कारण्यात आले. चांदवड पोलीस स्टेशन ला भेट देऊन समितीच्या कार्याची माहिती व समितीतील सर्व पदाधिकारी व सभासद यांची पोलीस डिपारमेंट ला गरजेच्या वेळी मदत करण्यासाठी पोलीस स्टेशन ला लिखित स्वरूपात नावे देण्यात आली तसेच चांदवड तालुक्यातील तळेगाव येथे स्म्शान भूमी येथे वृषारोपण करण्यात आले.
यावेळी नांदगाव तालुका अद्यक्ष ललित मोकळ नांदगावं तालुका महिला अध्यक्ष मेघा ताई पवार व निफाड, येवला, चांदवड, नांदगाव तालुक्यातील पोलीस मित्र समितीतील सर्व पदाधिकारी व सभासद आधी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close