ताज्या घडामोडी

गोर गरिबांना बरोबर घेऊन वेळोवेळी प्रयेकांच्या सुखा दुखात सहभागी होऊन अहोरात्र झरणारे मा एकनाथ गायकवाड

आखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती माहासंघाच्या वतिने येवला येथे क्रिडा प्रबोधनी या ठिकाणी या

संघटनेच्या माध्यमातुन इतर सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन येवल्यांचे भुमीपुत्र कॉग्रेसचे निस्टांवंत व सर्व घटकांना आणि गोर गरिबांना बरोबर घेऊन वेळोवेळी प्रयेकांच्या सुखा दुखात सहभागी होऊन अहोरात्र झरणारे मा एकनाथ गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेस कमीटिच्या सचिवपदी व जळगाव जिल्हा प्रभारी म्हणुन नियुक्ती झाल्या बददल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा श्री शरदभाऊ राऊळ व जेष्ट मार्गदर्शक मा श्री किशोरजी सोणवणे संद्यटनेचे जिल्हा अध्यक्ष

मा श्री धिरजभाई परदेशी जिल्हा कार्यअध्यक्ष अशोक कायकवाड प्राध्यपक पुरुषोतम राहाणे राहुल भांडगे कोतीक पवार रावसाहेब खुरासने मछिद्र मोरे स्वारिपचे महेन्द्र पगारे भगवान चित्ते याच बरोबर आनेक पदाधिकाऱ्याच्या हास्ते गायकवाड़ यांचा जाहिर सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी एकनाथ गायकवाड़ यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले कि या राज्या मध्ये वंचित पालवाशी बेघर तसेच शाशनाच्या आनेक योजना पासुन कुठल्याही जाती जमातीच्या कोणीही वंचित राहाणार नाही असे प्रयत्न राज्यभर करणार आहे आश्वासन सत्कार प्रसंगी दिले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close