ताज्या घडामोडी

सर्वांचे लाडके पिंपळगाव ब. येथे पोलीस ठाण्यात असलेले पालखेड बिटाचे कर्तव्यदक्ष पोलीस श्री.दत्तात्रय जगन्नाथ नाठे हे आज आपल्या कर्तव्यातून सेवानिवृत्त

*सर्वांचे लाडके पिंपळगाव ब. येथे पोलीस ठाण्यात असलेले पालखेड बिटाचे कर्तव्यदक्ष पोलीस श्री.दत्तात्रय जगन्नाथ नाठे हे आज आपल्या कर्तव्यातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना पुढील आयुष्य सुखासमाधानाचे व भरभराटीचे, आरोग्यदायी जावो हीच पांडुरंगा परमत्मा चरणी प्रार्थना तसेच पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा….*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close