ताज्या घडामोडी

कोणाला काही अडचणी, कामे असतील त्यांनी संपर्क कार्यालयात संपर्क साधावा*

◾ *येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) _श्री महेंद्र पवार साहेब हे_ आज मंगळवार दि. २९ जून २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजे पर्यंत येवला संपर्क कार्यालय येथे येणार आहे.*
*तरी कोणाला काही अडचणी, कामे असतील त्यांनी संपर्क कार्यालयात संपर्क साधावा*
*————————————*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब संपर्क कार्यालय, येवला*
*———————————–*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close