ताज्या घडामोडी

*मा श्री कुणालभाऊ नरेंद्रजी दराडे* विस्तारक : युवा सेना,उत्तर महाराष्ट्र यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण…

*मा श्री कुणालभाऊ नरेंद्रजी दराडे*
विस्तारक : युवा सेना,उत्तर महाराष्ट्र यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण…

*आज जिल्हा परिषदेच्या राजापूर गटांमध्ये श्री कुणालभाऊ नरेंद्रजी दराडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले…ही कामे होणार असल्याने अनेक नागरिकांनी यावेळी आभार मानले…*

दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत *वाईबोथी येथे हायमास्ट* बसवण्यात आले.यावेळी कुणालभाऊ यांच्या सोबत सरपंच संदीप गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य किशोर आहेर,संतोष आगवन, विजय चव्हाण,दिलीप आहेर,किरण आहेर,ज्ञानेश्वर चव्हाण,विश्वास डोंगरे, बाजीराव चव्हान, संदीप चव्हाण इत्यादी मान्यवरांसोबत ग्रामस्थ उपस्थित होते.
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत *कोळगाव येथे हायमास्ट* बसविण्यात आले. यावेळी कुणालभाऊ यांच्या सोबत सरपंच संदीप गायकवाड,सुरेश धनवटे,जालिंदर गाडे,हिरालाल सानप,शरद गाडे, सुदाम सानप,गोकुळ सानप, बाबासाहेब पवार,चरण पैठणकर, गणपत पवार,नंदू शिंदे,संजय सानप, किशोर मोरे,संदीप चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
★महिला व बालकल्याण विकास योजनेअंतर्गत *गारखेडा येथे अंगणवाडी खोलीचे भूमिपूजन* करण्यात आले.यावेळी कूणालभाऊ यांच्या सोबत सरपंच संजय खैरनार,उपसरपंच मोनाली संतोष गायकवाड,भीमा खैरनार,संजय खैरनार,पोलीस पाटील सुनील घोडके,महेश गायकवाड, माजी सरपंच वसंत खैरनार, नानासाहेब खैरनार, कचरू खैरनार, प्रतिक पहिलवान व ग्रामस्थ उपस्थित होते.

 या वेळी काहीजन तर भावि आमदार म्हणुन कुणाल भाउ दराडे याना आमदार की च्या वाटेवरचे यशस्वी नेतृत्वाच येवला तालुक्याचे विधानसभा  शिल्लेदार संबोधित करत असल्याचे चिञ बघावयास मिळाले …..जनमत

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close