ताज्या घडामोडी

चंद्रेश्वरगड येथे समाधी मंदिर , चंद्रेश्वरीमाता माता मंदिर , जिर्णोद्धार भुमिपूजन सोहळा संपन्न…

*चंद्रेश्वरगड येथे समाधी मंदिर , चंद्रेश्वरीमाता माता मंदिर , जिर्णोद्धार भुमिपूजन सोहळा संपन्न…*

चांदवड तालुका प्रतिनिधी:  सुनिल    आण्णा सोनवणे  

महंत बन्सीपुरीजी महाराज यांचे प्रेरणेने व व्यवस्थापक स्वामी जयदेवपुरीजी महाराज याःचे मार्गदर्शनात…
*स्वामी दयानंदजी महाराज ( प्रथम चंद्रेश्वरबाबा ) , महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदपुरीजी महाराज ( द्वितीय चंद्रेश्वरबाबा ) श्री चंद्रेश्वरी माता मंदिर.* भुमिपुजन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
स्वामी जयदेवपुरीजी महाराज व भक्त परिवारातील प्रातिनिधीक स्वरूपात ज्येष्ठांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.
या शुभ प्रसंगी पंचक्रोशीतील भक्त मंडळी उपस्थित होते. सोहळा यशस्वीतेसाठी *श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराने* परिश्रम घेतले. सदर कार्य हे लोकसहभागातून होत आहे , त्यामुळे मंदिर जिर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close