ताज्या घडामोडी

सुखाच्या रेषा शब्दात ओढणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व,,,, डॉ. सुरेश कांबळे,,,

सुखाच्या
रेषा
शब्दात ओढणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व,,,,

डॉ. सुरेश कांबळे,,,

डॉ. सुरेश कांबळे,,,

आपणास शुभेच्छा देताना खूप आनंद होतो आहे त्याचं कारण अनेक दाम्पत्याच्या जीवनात पुत्ररूपी/कन्यारूपी आनंद भरण्यासाठी आपले प्रयत्न सार्थक ठरले आहे,आपल्या हातून कुटुंबाची,समाजाची,राष्ट्राची अविरत सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना,,,,

हार्दिक हार्दिक शुभेच्छा” डॉक्टर साहेब👍👍💐💐
आपला स्नेही,,,,,,
—–अजीज शेख.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close