ताज्या घडामोडी

”वटपौर्णिमा ” सण सौभाग्याचा…बंध अतुट नात्याचा

”वटपौर्णिमा ” सण सौभाग्याचा…बंध अतुट नात्याचा…
चांदवड तालुका प्रतिनिधी: सुनिलआण्णा सोनवणे
आज ”वटपौर्णिमा” सण संपुर्ण चांदवड तालुक्यातील महिलांनी मोठया प्रमाणावर आनंदाने व उत्साहाने साजर केला .
रक्षिता नागरी आधार बहु उद्देशिय संस्था चांदवड या संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करुन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली यात संस्थेच्या अध्यक्ष सौ.जयश्री कोकणे,सौ. पुनम बागरे , सौ.भारती शेवाळे, डाॅ. सुनिता अग्रवाल व इतर महिला वर्ग उपस्थित होता.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close