ताज्या घडामोडी

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना संजय राजेभोसलेनी भेटीतुन दिले निवेदन,

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना संजय राजेभोसलेनी भेटीतुन दिले निवेदन,

जायकवाडी पक्षी अभयारण्याला साखर कारखान्याच्या प्रदूषणाचा विळखा,

राजेभोसलेंची उपोषणाच्या आठव्या दिवशी प्रकृती खालावल्याने उपोषणाला स्थगिती ,

V० > शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची नुकतीच भेट घेऊन
जायकवाडी पक्षी अभयारण्य व गंगामाई शुगर इंडस्ट्रीज आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना विरोधात चालू असलेल्या उपोषणा बद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना याबाबतचे लेखी निवेदन दिले ,

अँकर > शेवगावच्या तहसील कार्यालया समोर उपोषण चालू असता उपोषणाच्या आठव्या दिवशी अचानक प्रकृती खालावल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय राजेभोसले यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकरिता दाखल करण्यात आले असता संबंधित अधिकाऱ्याच्या परवानगीने उपोषण स्थगिती देण्यात आले होते,
शेवगाव च्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी 14 जून रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्य
वन विभाग अधिकारी ,गंगामई शुगर इंडस्ट्रीज, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी यांना बोलावण्यात आले होते,
संबंधित चर्चेमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य व जायकवाडी जलाशय अतिसंवेदनशील परिसरात खाजगी कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे उपोषण कर्ते संजय राजेभोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ऑफिसला भेट देऊन यासंबंधी निवेदन सादर केले होते,

जयप्रकाश बागडे
पोलीस टाईम लाईव्ह
शेवगाव , अहमदनगर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close