ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवती काँग्रेस सांगली शहर उपाध्यक्षा प्रज्ञा सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त 500 बॉटल सॅनिटायझर वाटप*

*राष्ट्रवादी युवती काँग्रेस सांगली शहर उपाध्यक्षा प्रज्ञा सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त 500 बॉटल सॅनिटायझर वाटप*

सांगली प्रतिनिधी:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहरजिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी युवती काँग्रेस सांगली शहर उपाध्यक्ष प्रज्ञा सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रभाग क्र.19 मध्ये 500 बॉटल सॅनिटायझर वाटप करण्यात आले ,सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रज्ञा सोनटक्के यांनी केले,यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली शहरजिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार,विद्यार्थी सांगली शहर अध्यक्ष ऋषिकेश कांबळे,अभिजीत रांजणे,प्रितम भिसे ,मोसीन शेख व पदाधिकारी उपस्थित होते
*प्रतिनिधी महेश पवार*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close