ताज्या घडामोडी

जय पूर्णवाद जय शिवराम* *भव्य वृक्षारोपनसोहळा*

*जय पूर्णवाद जय शिवराम*
*भव्य वृक्षारोपनसोहळा*
आपणास सविनय कळविण्यात आनंद वाटतो की,आज दिनांक २२/६/२०२१शिवराम मंदिरात, शिवराम प्रतिष्ठान वैजापूर चे अध्यक्ष श्री अशोक जी मांजरे यांनी
वैजापूर शहराच्या नगराध्यक्षा, सौभाग्यवती शिल्पाताई परदेशी यांचा वटवृक्षाचे रोप देऊन सत्कार केला,सौ.बनकरताई यांचा सौ.संतताई यांनी,श्री बालाजी शेठ बसवेकर यांनीश्री दिनेश भाऊ राजपूत यांचा,श्री विलासराव संत यांनी श्रीदशरथ भाऊ बनकर यांचाश्रीसुधिरभाऊ जोशी यांनी सत्कार केला. *सौभाग्यवती शिल्पाताई परदेशी यांच्या शुभहस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
.नंतर दिनेश भाऊ राजपूत,श्री.बालाजीशेठ बसवेकर,श्री विलासराव संत,श्री.प्रभाकरराव बारसे,श्री.सुधिरभाऊ जोशी,श्री किरण भाऊ भालेराव श्री.अशोक जी मांजरे, श्री ठेंगडेसर,श्री यादवराव वाणी काका व सति सौ.मनकर्णिकामाता बाल संस्कार वर्गाचे सर्व विद्यार्थी,सौ.संतताई ,सौ.जोशी ताई,सौ.टेके ताई,सौ.अनर्थेताई,सौ.भालेराव,सौ.घोलप यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.विध्यार्थ्यांनी वृक्षांना पाणी घालून सर्व वृक्षांना जोपासन्याची प्रतिज्ञा केली.
अशा प्रकारे वृक्षारोपण कु.आरतीअनर्थे,कु.निलांबरी घोलपव कु.कल्याणी भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले. सोहळा संपन्न झाला.

अशोक जी मांजरे.
संपर्क प्रमुख
WSF VAIJAPUR.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close