ताज्या घडामोडी

भारती धिंगान (नाशिक)* ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलची इनफॉर्मल मिंटिग ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली.

*भारती धिंगान (नाशिक)* ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलची इनफॉर्मल मिंटिग ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली.

सदर मिटिंगमध्ये प्रशासन च्या वतीने मध्य रेल्वे चे जनरल मॅनेजर आयु.अलोकजी कंसल साहेब, मध्य रेल्वे चे PCPO आयु.डॉ.ए.के.सिन्हासाहेब, मध्य रेल्वे चे CPO/IR आयु.विनीता वर्मा, सदर मिटिंगमध्ये संघटनेच्या वतीने झोनल अध्यक्ष आयु.बी.के.खोईया साहेब, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्याध्यक्ष आयु.हेमंतजी जाधव, झोनल अति.सचिव अशोक खरे, झोनल कोषाध्यक्ष आयु.मधुकर जाधव, झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष सुधीर जंजाले, उपाध्यक्ष मिलीदं देहाडे,राजेश थोरात झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे,पुणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, भुसावळ या मंडल व अतिरिक्त मंडलचे पीओच भुसावल शातांराम जाधव आदी झोनल पदाधिकारी हजर होते.सदर मिटिग व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे घेण्यात आली होती.
या मिटिंगमध्ये कामगारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.व बरर्याच मागण्या मान्य ही करण्यात आल्या व जीएम साहेबांनी आदेश दीले की 30 जुन पर्यतं असो च्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन वजा आदेश देण्यात आले,
क म का अतीरीक्त मडंल नासीकरोड च्या वतीने आयु झोनल उपाध्यक्ष व क म का अती मडंल असोसीएशन सचीव मिलीदं देहाडे यानीं क म का मध्ये गेली 9 वर्षापुर्वि 10 ‘/, 40 ‘/, मध्ये बदली होउन आलेल्या 26 खलासी कामगांरानां क्लीन चीट मीळवुन त्यांना आहे त्याच ठीकाणी ठेवुन त्यानां त्वरीत तक 2 चे पदोन्नत्ती बहाल करावी हा मुद्दा जीएम साहेबांनी वीचाराधीन असल्याचे जाहीर केले व सीपीओ साहेबांना हि पेडींग केस सुपुर्त करण्यात आली लागलीच त्यावर जीएम साहेब तोडगा काढुन पाॅझीटीव्ह नीर्णय देतील, ।

या पुढे कोव्हीड कोरोना पेशंटला अशोका हाॅस्पिटल व व्होकार्ट हाॅस्पिटल ला रीफर केले जातील ही पण मागणी मान्य केली गेली

त्याचप्रमाणे कोरोनाकाळात असोसिएशन जे 2020/2021 मध्ये जे जे मदत कार्य केल त्या कार्याचे कौतुक करण्यात आले.यामध्ये मनमाड एससी/एसटी असोच्या वतीने करण्यात आलेल्या कोविड लसीकरण प्रचार प्रसार अभियानाचे व नाशिक रोड CWM/TMW/NKRD वर्कशॉप एससी/एसटी असोतर्फे अतीरीक्त मंडल नासीकरोडच्या अध्यक्षा सुचीत्रा गागुंर्डे सचीव मिलिंद देहाडे कार्याध्यक्ष समीर साळवे अती सचीव अवीनाश कटारे व ईतर प्रमुख पदाधीकारी युवा प्रतीनीधी ,महीला प्रतीनीधी व ईतर सहकारी यांनी 2020 ते 2021 या कोरोना काळात 2 लाख गरजुन्ना अन्नदान व 200 गरजुंना किराणा मालाचे वित्तरण करण्यात आले या कार्याचे जीएम मीटीगं मध्ये जीएम साहेब व सीपीओ साहेबांनी विशेष कौतुक करण्यात आले.हे कार्याची चित्रफित प्रशासनातर्फे वर्चुअल मिटिंगमध्ये स्क्रीन वर प्रदर्शित करण्यात आली.
यासाठी सर्व असोसिएशन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते युवा प्रतीनीधी महीला प्रतीनीधी यांचे सदर कौतुक बद्दल झोनल अध्यक्ष व सी ई सी अतीरीक्त महामंत्री आयु बी के खोईय्या साहेब झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी हार्दिक अभिनंदन केले.व या पुढील चागंल्या सामाजीक कार्याला हार्दीक शुभेच्छा ही दील्या ।

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close