ताज्या घडामोडी

लासगाव दि २१-* लासलगाव येथील कोटमगाव रोडवर असलेल्या जाधव गॅस एजन्सी जवळ सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेच्या हातातील व गळ्यातील अंदाजे ५ ते ६ तोळे सोने पिशवी ठेवण्याचे सांगून सदर पिशवी घेऊन पोबारा केला असल्याची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ó

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close