ताज्या घडामोडी

आज चांदवड तालुक्यात शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिना निमीत्त….

*आज चांदवड तालुक्यात शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिना निमीत्त तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेनेतर्फे कार्यक्रम* *आज चांदवड तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनच्या निमित्ताने दह्याने ग्रामपंचायतच्या वतीने भूमिहीन आदिवासी बांधवांना व अपंग असलेल्या लाभार्थ्यांना डबे व घरघंटी वाटप करण्यात आली,तसेच पन्हाळे येथे बचत गट मेळावा घेऊन मार्गदर्शन, मास्क सॅनिटीझर वाटप तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांना प्रोत्साहन पर बक्षीस वाटप करण्यात आले,व चांदवड नगरपरिषद मध्ये प्रतिमापूजन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर,महिला आघाडीप्रमुख अर्चनाताई पुरकर,पं स सदस्य मा.उपसभापती ज्योतीताई भवर,तालुका संघटक केशव ठाकरे,शहरप्रमुख संदिप उगले,प्रसाद प्रजापत,गुड्डू खैरनार,बाळू वाघ,घमाजी राजे सोनवणे,रोशनीताई कुंभार्डे,सरपंच सुवर्णा भवर,अपर्णा गुजराथी,विठ्ठल आवारे,दिपक शिरसाठ,नवनाथ निचित,ज्ञानेश्वर आवारे,पप्पू सोनवणे,मुकेश कोतवाल,राज केदारे,सुरज भोसले,सुधीर बागुल,गणेश लहरे,बापू अहिरराव,गणेश जगताप,निवृत्ती आण्णा कुंभार्डे, उपस्थित होते*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close