ताज्या घडामोडी

चांदवड शहरात व चांदवड तालुक्यात शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

चांदवड शहरात व चांदवड तालुक्यात शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
चांदवड तालुका प्रतिनिधी: सुनिलआण्णा सोनावणे
*आज चांदवड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दीना निमित्त चांदवड नगरपरिषद मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर, तालुकाप्रमुख विलास भवर,महिला आघाडीप्रमुख अर्चनाताई पुरकर,शहरप्रमुख संदिप उगले,उप-शहरप्रमुख सचिन (गुड्डू )खैरनार,प्रसाद प्रजापती बाळू वाघ,अपर्णा गुजराथी,दिपक शिरसाठ,मुकेश कोतवाल,राज केदारे,सुरज भोसले,सुधीर बागुल,गणेश लहरे,बापू अहिरराव,गणेश जगताप,उपस्थित होते*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close