ताज्या घडामोडी

माझं ब्लॉक माझी जबाबदारी (ब्लॉक – १०८)*

*माझं ब्लॉक माझी जबाबदारी (ब्लॉक – १०८)*
भारती धिंगान (नाशिक)

मुंबई, मुलुंड पोलीस व सामाजिक संस्था ख्रिसतोस मर्थोमा चर्च , मुलुंड यांच्या वतीने व श्री विठ्ठल सातपुते (ब्लॉक अध्यक्ष-१०८) यांच्या प्रयत्नमुळे आणि मुलुंड चे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. विजय भिसे यांच्या हस्ते आदिवासी प्लस पाडा येथील नागरिकांन मध्ये १०० राशन किट वाटण्यात आले..
बालवाडी चे प्राध्यापिका शकुंतला दळवी , श्रेष्ठ आईं प्रतिष्ठान अध्यक्ष निर्मला सोनवणे , सेवादल चे महिला अध्यक्ष अश्विनी पोचे , वाल्मिकी समाजाचे मुंबई अध्यक्ष विनोद कजानिया , ब्लॉक १०८ चे उपाध्यक्ष मेहुल राजभर ये सगळे मान्यवर ही उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close