ताज्या घडामोडी

द डी.एन.ए.अकॅडमीचे डॉ.संदीप पाटील व ॲड.ध्यानंजय मद्वाण्णा यांच्या वतीने सांगली जिल्हा सुधार समितीकडे ४ नवीन ऑक्सिजन सिलेंडर व फ्लोमिटर तसेच नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या आरोग्यविश्व कोव्हिड केयर सेंटरला आणि नगरसेवक अभिजित भोसले यांच्या स्व.डॉ.पतंगराव कदम कोव्हिड केयर सेंटरला लागणारी औषधे उपलब्ध करून दिली.

मनपा प्रतिनिधी प्रमोद भोरे

यावेळी सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड.अमित शिंदे. समितीचे उपाध्यक्ष जयंत जाधव,शहर अध्यक्ष महालिंग हेगडे,संतोष शिंदे, विजय आवळे,प्रचल तासगावकर,राहुल वायदंडे,योगेश गलांडे,अविनाश साळुंखे,चंदू पडसलगी आदी उपस्थित होते.
मनपा प्रतिनिधी प्रमोद भोरे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close