ताज्या घडामोडी

कृष्णा नदी नवीन पुलाजवळ मगरीचा वावर* *नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा*

*कृष्णा नदी नवीन पुलाजवळ मगरीचा वावर*
*नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा*

iमालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

सांगली कृष्णा नदी काठी नवीन पुलाजवळ मगर वावर करताना नागरिकांना आढळली, नागरिकांनी दक्षता घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी नदी काठी जाऊ नये अशी विनंती ही करण्यात आली आहे.मगरीच्या वावरा मुळे येथील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मनपा

प्रतिनिधी
प्रमोद भोरे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close