ताज्या घडामोडी

किरवली गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते संपन्न

किरवली गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते संपन्न

आकुर्ले : विजय डेरवणकर

कर्जत तालुक्यातील किरवली गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण गुरुवारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले
कर्जत तालुक्यातील किरवली गावातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली होती त्यामुळे ग्रामस्थांन कडून या रस्त्यासाठी मागणी होऊ लागली या रस्त्याची दखल घेत रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे यांनी माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखाशीर्ष जनसुविधा 2515 या योजनेतून किरवली गावातील अंतर्गत दोन रस्त्यांसाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून या रस्त्याच्या काम पूर्ण केले त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती सुधाकर घारे कर्जत तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सागर शेळके सदस्य हिरामण गायकवाड महेंद्र बडेकर सुहास बडेकर वासुदेव बडेकर पंढरीनाथ बडेकर बडेकर विवेक बडेकर बळीराम देशमुख किशोर सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते

———————————

प्रतिक्रिया

कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता जास्तीत जास्त विकास कामांना गती देऊन गावातील विकास कामे करू

सुधाकर घारे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती

—————————-

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close